आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location: 'उडता पंजाब'मध्ये डी-ग्लॅम लूकमध्ये करीना, बाइड राइडिंगसुध्दा करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिलजीत दोसांझ आणि करीना कपूर खान)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान अलीकडेच 'उडता पंजाब' या आगामी सिनेमाचे शूटिंग करताना स्पॉट झाली. शूटिंगदरम्याव ती डी-ग्लॅम लूकमध्ये दिसली. तिने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पटियाला सलवारसोबत ब्राऊन कार्डिअन परिधान केले होते.
यावेळी करीना मोटरसायकल सीक्वेन्सची शूटिंग करताना दिसली. विशेष म्हणजे, ही गाडी जड असल्याचे करीनाला तिचा तोल सांभाळता आला नाही. मात्र नंतर तिने गाडीचा तोल सांभाळला आणि चालवलीसुध्दा. करीनासोबत अभिनेता दिलजीत दोसांझ बॅक-सीटवर बसलेला होता.
दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या या सिनेमात शाहिद कपूर आणि आलिया भट्टसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करीना कपूर खानचे 'उडता पंजाब'च्या शूटिंगदरम्यानचे On-LOcation फोटो...