आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karishma Kapoor At Prithviraj Festival And Saif Ali Khan Daughter Spotted Out Of Gym

पृथ्वीराज स्टूडिओत झालेल्या पूजेत पोहोचल्या करिश्मा-आलिया, जिमबाहेर दिसली सारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पृथ्वीराज स्टूडिओत झालेल्या पूजेत पोहोचल्या करिश्मा कपूर, रितु नंदा, कुणाल कपूर, आलिया कपूर. (R) जिमबाहेर एका मैत्रिणीसोबत दिसली सारा अली खान - Divya Marathi
पृथ्वीराज स्टूडिओत झालेल्या पूजेत पोहोचल्या करिश्मा कपूर, रितु नंदा, कुणाल कपूर, आलिया कपूर. (R) जिमबाहेर एका मैत्रिणीसोबत दिसली सारा अली खान
मुंबईः कपूर कुटुंबीयांनी अलीकडेच पृथ्वीराज स्टूडिओत एक पूजा ठेवली होती. या पूजेत अभिनेत्री करिश्मा कपूर तिची आत्या रितू नंदासोबत पोहोचली. यावेळी करिश्माने ब्लॅक अॅण्ड व्हाइट शेड असलेला ड्रेस परिधान केला होता. पूजेत करिश्माव्यतिरिक्त तिचे चुलत बहीणभावंड, करण कपूरची मुलगी आलिया कपूर, वडील रणधीर कपूर, कुणाल कपूर, पत्नी राजोशीसोबत आशीष विद्यार्थी, पत्नी जूही बब्बरसोबत अनूप सोनी, पत्नी नवेदिता भट्टाचार्यासोबत केके मेनन, पती महेश भूपतीसोबत लारा दत्ता, 'पिंक' फेम अॅक्ट्रेस कीर्ति कुल्हाडी आणि रत्ना पाठक हे सेलेब्स पूजेत सहभागी झाले होते.

जिमबाहेर दिसली सैफ अली खानची मुलगी...
 - सैफ अली खानची मुलगी सारा अलीकडेच जिमबाहेर दिसली.
- यावेळी तिने  व्हाइट टी-शर्ट अँड डार्क जांभळ्या रंगाचे शॉर्ट्स परिधान केले होते. सारासोबत यावेळी तिची एक मैत्रीणसुद्धा होती.

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दिसले हे सेलेब्स...
- संजय दत्तची पत्नी मान्यता मुंबईतील एका चिल्ड्रन फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती.
- मान्यता येथे तिची दोन्ही मुले इकरा आणि शहरानला सोबत घेऊन आली होती. येथे तिच्या मुलांनी काही खेळात आपला सहभाग नोंदवला होता.

- मान्यताशिवाय हुमा कुरैशी आणि अथिया शेट्टीसुद्धा मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दिसल्या. 
पुढील स्लाईड्सवर बघा, सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...