आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अशी दिसायची करिना, वाढदिवसाला करिश्माने शेअर केला PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिश्माने करीनाबरोबरचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. - Divya Marathi
करिश्माने करीनाबरोबरचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
मुंबई - करिना कपूरने बुधवारीच म्हणजे 21 सप्टेंबरला वाढदिवस साजरा केला. सध्या प्रेग्नंट असलेली करिना डिसेंबर महिन्यात आई बनणार आहे. करिनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिची मोठी बहीण करिश्माने दोघींचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करिनाचा एगदी क्यूट लूक आहे. यापूर्वीही करिश्माने करिना आणि तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

लूकमध्ये मोठा बदल..
बालपणीपासून ते आतापर्यंत करिनाच्या लूकमध्ये बराच फरक पडला आहे. सिल्व्हर स्क्रीनवरील सेक्सी आणि हॉट करिनाला तर सर्वांनीच पाहिले असेल. पण लहानपणी ती कशी दिसायची हे फारसे कोणाला माहिती नसेल. करिनाच्या जीवनात एक असा काळही होता जेव्हा ती जाड आणि विचित्र दिसत होती. पण नंतर तिने फिगर मेंटेन केले आणि आता ती यशस्वी अॅक्ट्रेस आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, लहानपणापासून आतापर्यंत किती बदलला करिनाचा LOOK
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...