आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिश्मा कपूरच्या Ex-हसबंडने केले तिसरे लग्न, जाणुन घ्या कोण आहे त्याची वाइफ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिश्मा कपूरचा एक्स हसबंड संजयर कपूरने गुरुवारी दिल्लीमध्ये प्रिया सचदेवसोबत लग्न केले. रिपोर्ट्सनुसार सध्या दोघांनी रजिस्टर्ड मॅरेज केलेय. यानंतर न्यूयॉर्कमध्ये लग्न समारंभ आणि रिसेप्शन होईल. संजय आणि प्रियाची पहिली भेट न्यूयॉर्कमध्ये झाली होती. दोघे जवळपास 5 वर्षांपास एकमेकांना डे करताय. हे आहे संजय कपूरचे तिसरे लग्न. हॉटेल मालकाची एक्स वाइफ आणि प्रिया सचदेव...

प्रिया सचदेवही हॉटेल मालक विक्रम चटवालची एक्स वाइफ आहे. संजय कपूर आणि प्रिया सचदेव दोघांचाही पुर्वीच घटस्फोट झालेला आहे. दोघांना अनेक वेळा एकत्र दिसलेय. 
 
13 वर्ष एकत्र राहिल्यानंतर करिश्मापासून वेगळा झाला संजय कपूर
करिश्मा कपूरच्या अगोदर संजय कपूरने डिझायनर नंदिता महतानीसोबत लग्न केले होते. नंदितासोबत घटस्फोट घेतल्याच्या 10 दिवसानंतर संजयने करिश्मासोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. दोघांनी 29 सप्टेंबर 2003 मध्ये लग्न केले. परंतु त्यांचे लग्न दिर्घकाळ टिकले नाही. 13 वर्ष एकत्र राहिल्यानंतर संजय आणि करिश्मा कपूरने 2016 मध्ये मुंबईच्या फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोट घेतला.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, फार्मा कंपनीच्या सीईओला डेट करतेय करिश्मा...
 
बातम्या आणखी आहेत...