आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय कपूरची दूसरी पत्नी बनली होती करिश्मा, पाहा Wedding Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिश्मा कपूरचा एक्स-हसबंड संजय कपूरने गुरुवारी दिल्लीमध्ये प्रिया सचदेवसोबत लग्न केले. हे संजयचे तिसरे लग्न आहे. 2003 मध्ये त्याने करिश्मासोबत लग्न केले होते. रणधीर कपूर, बबीता कपूर, करीना कपूर, श्रीदेवी, बोनी कपूरसोबतच अनेक सेलेब्सच्या उपस्थितीत दोघंही लग्न बंधनात अडकले होते. फक्त 13 वर्ष टिकले करिश्मा-संजयचे लग्न...

करिश्मा संजयची दुसरी पत्नी होती. करिश्मा कपूरपुर्वी संजय कपूरने डिझायनर नंदिता महतानीसोबत लग्न केले होते. नंदितासोबत घटस्फोट घेतल्याच्या 10 दिवसांनंतर संजयने करिश्मासोबत लग्न करण्याची घोषणा केली होती. 29 सप्टेंबर, 2003 मध्ये यांचे लग्न झाले होते. परंतु हे लग्न फक्त 13 वर्ष टिकले. 
 
दोन मुलांचे पालक आहेत करिश्मा-संजय 
11 मार्च, 2005 मध्ये करिश्मा-संजयची मुलगी समायराचा जन्म झाला होता. तर 12 मार्च 2010 मध्ये मुलगा कियानचा जन्म झाला. मुलाच्या जन्मानंतर करिश्मा आपल्या आईच्या घरी राहू लागली आणि त्यानंतर ती तेथेच राहिली. 2013 मध्ये सोबत राहिल्यानंतर संजय आणि करिश्माने 2016 मध्ये घटस्फोट घेतला. संजयने तिसरे लग्न केले आहे तर करिश्मा संदीप तोशनीवालला डेट करतेय...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, करिश्मा आणि संजय कपूरच्या लग्नाचे  7 Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...