आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif Was Spotted With Beau Ranbir Kapoor In London

PICS: बॉयफ्रेंडचा बर्थडे साजरा करण्यासाठी शूटिंग सोडून लंडनला पोहोचली कतरिना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर कपूर, कतरिना कैफ)
 
सोमवारी (28 सप्टेंबर) कतरिना कैफ बॉयफ्रेंड रणबीर कपूरच्या \'ऐ दिल है मुश्किल\' सिनेमाच्या सेटवर पोहोचली होती. सेटवर ती रणबीरचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आली होती. कतरिनाच्या या ट्रिपचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये ती आणि रणबीर एका दुकानात दिसत आहेत. या फोटोंमध्ये हे कपल चाहत्यासोबतसुध्दा दिसत आहे. 
 
कतरिना रेड कलरच्या स्वेटरमध्ये विटाऊट मेकअपसुध्दा सुंदर दिसत आहे. तसेच रणबीरसुध्दा ब्लॅक आऊटफिटमध्ये हँडसम दिसतोय. यादरम्यान दोघांनी पाकिस्तानी अभिनेत्री आयशा खानसोबतसुध्दा फोटो क्लिक केले आहेत. 
 
कतरिना सध्या ग्लासगो (स्कॉटलँड)मध्ये नित्या मेहराच्या \'बार बार देखो\' सिनेमाच्या शूटिंग करत आहे. परंतु तिने काही दिवसांची सुटी घेऊन लंडनला पोहोचली आहे. रणबीर लंडनमध्ये सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कतरिना आणि रणबीरचे काही फोटो...