आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनासह या सेलिब्रिटींनी केली सरस्वती वंदना, साडीत कपिलची \'पत्नी\' दिसली सुंदर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू यांनी बुधवारी त्यांच्या गोरेगांव स्थित राहत्या घरी सरस्वती पुजेचे आयोजन केले होते. या पुजेत कतरिना कैफसह अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. अनुराग बसूंच्या आगामी 'जग्गा जासूस' या सिनेमात झळकणारी कतरिना यावेळी व्हाइट टॉप आणि डेनिम लूकमध्ये दिसली. कॉमेडिअन कपिल शर्माची ऑनस्क्रीन वाइफ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती येलो साडीत अतिशय सुंदर दिसली. याशिवाय आदिती राव हैदरी, संगीतकार प्रीतम, सिद्धार्थ रॉय कपूर, साक्षी तन्वर, पूजा बोस, शरबानी मुखर्जी, टीना दत्ता, सिंगर अभिजीत सावंत, उदय टिकेकर यांनीही यावेळी सरस्वती वंदना केली.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अनुराग बसूंच्या घरी झालेल्या सरस्वती पुजेचे Photos....
बातम्या आणखी आहेत...