मुंबईः कतरिना कैफचा पहिला डबस्मॅश व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कतरिना आदित्य रॉय कपूरसोबत 'फितूर' सिनेमातील डायलॉग्सचे लिप सिंक करताना दिसत आहे. यामध्ये कतरिना आणि आदित्य एकमेकांचे डायलॉग्स बोलताना दिसत आहेत. या जोडीचा 'फितूर' हा सिनेमा 12 फेब्रुवारी रोजी रिलीज होत असू अभिषेक कपूर यांनी तो दिग्दर्शित केला आहे. पुढील स्लाईडमध्ये पाहा, कतरिनाचा पहिला डबस्मॅश व्हिडिओ...