आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif Visits Ajmer Sharif And Salim Chishti Dargah And Prays For 'Fitoor'

फतेहपूरनंतर अजमेरमध्ये 'फितूर'साठी प्रार्थना करायला पोहोचली कतरिना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर शरीफ दर्ग्यात कतरिना कैफ - Divya Marathi
अजमेर शरीफ दर्ग्यात कतरिना कैफ

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री कतरिना कैफ सध्या 12 फेब्रुवारी रोजी रिलीज होणा-या 'फितूर' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. आपल्या सिनेमाला यश लाभावे, अशी प्रार्थना करत कतरिना कैफ रविवारी अमजमेर शरीफ दर्ग्यात चादर चढवली. यावेळी कतरिना सफेद रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसली. अजमेरपूर्वी कतरिना फतेहपूरस्थित सलीम चिश्तीच्या दर्ग्यात पोहोचली होती. अभिषेक कपूर दिग्दर्शित या सिनेमात कतरिनासोबत आदित्य रॉय कपूर मेन लीडमध्ये आहे. पुढे पाहा, कतरिनाची क्लिक झालेली छायाचित्रे...