आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: कतरिनाने कशी बनवली फिट बॉडी, फिटनेस ट्रेनरने शेअर केले Secrets

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बूम' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणारी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस आहे. 16 जुलै 1983 रोजी जन्मलेल्या कतरिनाने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. कतरिना आपल्या सुंदर लूक्ससोबतच फिट बॉडीसाठी ओळखली जाते.
कॅटच्या परफेक्ट फिगरमागे तिची फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला हिचा मोठा वाटा आहे. यास्मीन गेल्या आठ वर्षांपासून कॅटची ट्रेनर आहे.
dainikbhaskar.com ने Exclusively यास्मीन यांच्यासोबत बातचित करुन कॅटच्या फिटनेस रुटीनविषयी जाणून घेतले.