मुंबई- 17 जानेवारीला झालेल्या मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये बॉलिवूड स्टार्सनेसुध्दा सगभाग घेतला. यामध्ये कतरिना कैफ, आर माधवन, जॉन अब्राहम, गुलशन ग्रोवर, राहूल बोस आणि तारा शर्मासह अनेक सेलेब्स सामील झाले होते. शिवाय उद्योग आणि राजकिय क्षेत्राशी निगडीत सेलिब्रिटीसुध्दा येथे दिसले.
हे हाफ मॅरेथॉन वरळी डेअरपासून सीएसटीपर्यंत होते. मुंबई मॅरेथॉनमध्ये जगभरातील जवळपास 40,000 लोकांनी सहभाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनला सुरक्षित बनवण्यासाठी 10 हजारांच्या आसपास पोलिस तैणात होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या मॅरेथॉनचे काही फोटो...