आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा इमरान-कंगनाच्या आगामी 'कट्टी-बट्टी'चा First Look

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री कंगना रनोट आणि इमरान खान स्टारर आगामी 'कट्टी बट्टी' या सिनेमाचा फस्ट लूक समोर आला आहे. सिनेमाच्या या पहिल्या पोस्टरमध्ये दोन्ही स्टार्सचे केवळ पाय दिसत आहेत. कंगनाच्या पायावर टॅटू गोंदवलेला दिसतोय.
कंगनाने या सिनेमात पायल नावाच्या तरुणीचे पात्र साकारले आहेत. तर इमरानने मॅडी हे पात्र रेखाटले आहे. पायल मॅडीच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मात्र येथूनच दोघांच्या आयुष्यात नवीन वळण येतं. त्यांची हीच लव्ह लाइफ सिनेमाच चित्रीत करण्यात आली आहे.
निखिल आडवाणी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 18 सप्टेंबर रोजी रिलीज होणारेय.