आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'घूमर...' पाठोपाठ रिलिज झाले पद्मावतीचे दुसरे साँग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संजय लीला भन्साळीची अपकमिंग फिल्म 'पद्मावती'चे पहिले गाणे 'घुमर' काही दिवसांपूर्वीच लाँच झाले होते. राणी पद्मावती अर्थात दीपिका पदुकोणवर चित्रित या गाण्याला चाहत्यांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आहे. आता निर्मात्यांनी फिल्मचे दुसरे गाणे 'खल्ली बल्ली...' लाँच केले आहे. अल्लाउद्दीन खिलजी अर्थात रणवीर सिंहवर चित्रित हे गाणे फॅन्सला आवडेल अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. या ट्रॅकवर रणवीरसह 200 डान्सर्सने डान्स केला आहे. गणेश आचार्यने हे साँग कोरिओग्राफ केले आहे. 

शाहिद कपूरचा या फिल्ममध्ये महत्त्वाचा रोल आहे. तो रावल रतनसिंहच्या भूमिकेत आहे. रतनसिंह हे राणी पद्मावतीचे पती असतात. 1 डिसेंबरला ही फिल्म रिलीज होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...