आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलीनने 'ढिशूम'मध्ये कंबरेला कृपाण लटकवून केला डान्स, शिख कम्युनिटी नाराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ढिशूम' सिनेमातील एका गाण्यात जॅकलीन कृपाण कंबरेला लटकवून डान्स करताना - Divya Marathi
'ढिशूम' सिनेमातील एका गाण्यात जॅकलीन कृपाण कंबरेला लटकवून डान्स करताना
नवी दिल्ली: अभिनेताजॉन अब्राहम-वरूण धवन स्टारर 'ढिशूम' सिनेमाचे एक गाणे वादात अडकले आहे. 'इश्क का मर्ज' बोल असलेल्या या गाण्याने शिख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला आहे. गाण्यात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस कृपाण (शिख धर्माचे प्रतीक) कंबरेला लटकवून डान्स करत आहे.
कमेटीने तक्रारीत काय लिहिले...
- गुरुद्वार व्यवस्थापन कमेटीने याची तक्रार सेन्सॉर बोर्डाकडे केली आहे.
- बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी हे गाणे काढून टाकण्याची मागणी केली आहे.
- कमेटीचे सरचिटणीस मनजिंदर सिंह सिरसा यांनी सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात लिहिले, निर्मात्यांनी शिख समुदायाचा अपमान केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, सेक्रेटरीने फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिले?