आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजरंगी भाईजान'च्या दिग्दर्शकाच्या बायकोने उडवली ग्रीक अँजलची खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी सनायासोबत मिनी माथुर (इन्सेटमध्ये सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान) - Divya Marathi
मुलगी सनायासोबत मिनी माथुर (इन्सेटमध्ये सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान)
मुंबई: सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खानची पत्नी सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. टीव्हीची लोकप्रिय होस्ट मिनी माथुर मुलगी सनाया खानसोबत इटलीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरण्यात बिझी आहे. व्हॅकेशनचे फोटो मिनी दररोज इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.
जेव्हा मिनीने उडवली ग्रीकच्या अँजलची खिल्ली...
मिनीच्या इंस्टाग्रामवर एक नजर टाकल्यास दिसते, की आई-मुलीचे हे व्हॅकेशन फोटो खूपच क्युट आहेत. परंतु सर्वांच्या नजरा मिनी-सनायाच्या एका फोटो जाऊन खिळतात. त्यात त्या Ancient City Of Pompeiiमध्ये ग्रीक अँजलसमोर पोज देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये सनाया ग्रीकच्या प्रायव्हेट पार्ट्सकडे बोट दाखवताना दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'Mamma.. Why are all Greek angels naked?'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मिनी माथुर आणि तिची मुलगी सनायाचे VACATION PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...