आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\' प्रभास आईवडिलांच्या पसंतीने थाटणार लग्न, जाणून घ्या त्याच्या आयुष्याबद्दल अशाच काही गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाहुबली' चित्रपटात अभिनेता प्रभास - Divya Marathi
'बाहुबली' चित्रपटात अभिनेता प्रभास
मुंबई/हैदराबाद - 'बाहुबली' म्हणजेच 'शिवडू'ची भूमिका केलेला प्रभास आज एक जागतिक दर्जाचा स्टार झाला आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर जगभरातील प्रेक्षक प्रभासबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. पण हे यश प्रभासला सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेक वर्षाची मेहनत त्यापाठीमागे आहे.
 
गेली ३ वर्षे कोणत्याही चित्रपटात काम न करता प्रभासने केवळ 'बाहुबली'साठी मेहनत घेतली. यावरुनच 'बाहुबली'ची कामावरील निष्ठा आणि एस. एस. राजामौली यांच्यावरील प्रेम दिसून येते. पण केवळ एवढेच नाही प्रभास बद्दल अशा अनेक गोष्टी असतील ज्या तुम्हाला नक्कीच माहिती नसतील.
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि प्रभासबद्दल अजून माहिती जाणून घ्या... 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...