आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाकिस्तानी अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून तुम्ही पडाल प्रेमात, 'हिंदी मीडियम'मध्ये केला इरफानच्या पत्नीचा रोल..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इरफान खानची मुख्य भूमिका असलेला 'हिंदी मीडियम' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे. या चित्रपटात इरफानसोबत एक नवीनच चेहरा आपल्याला बघायला मिळत आहे. तो चेहरा आहे अभिनेत्री सबा कमर हिचा.
 
पाकिस्तानच्या या सौंदर्यवतीने तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे लोकांची मने जिंकली आहेत. भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण असल्याने सबा हिंदी मीडीयमचे प्रमोशन करण्यासाठी भारतात येऊ शकली नाही.
 
पाकिस्तान चित्रपट तसेच टी.व्ही इंडस्ट्रीमध्ये सबा एक प्रसिद्ध नाव आहे. अनेक पुरस्कार सबाच्या नावावर आहेत. अनेक चित्रपट आणि टी.व्ही मालिकेमध्ये काम केलेल्या सबाचा 'हिंदी मीडियम' हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. या पॅकेजमध्ये आपण सबा कमर विषयी खास माहिती जाणून घेऊया..
 
पुढच्या स्लाईडवर पाहा सबा कमरचे काही खास फोटोज् आणि जाणून घ्या तिची संपूर्ण माहिती...
बातम्या आणखी आहेत...