आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इवेंटमध्ये दिसला जॅकी श्रॉफच्या मुलीचा स्टनिंग अंदाज, या फिल्ममधून करणार डेब्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा शुक्रवारी सुपर फाइट लीगमध्ये सहभागी झाली. इवेंटमध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये स्टनिंग दिसत आहे. भाऊ टायगर श्रॉफ आणि त्याची टीम बेंगलुरु टाइर्सला सपोर्ट करण्यास पोहोचली. टायगर आणि त्याची आई आयशा इवेंटमध्ये उपस्थित होते. टायगर श्रॉफ आपल्या फॅन्सला भेटला आणि रिंगच्यामध्ये स्टंट्स करताना दिसला. टायगरच्या फिल्ममधून डेब्यू करत आहे कृष्णा...

बॉलीवुडच्या प्रसिध्द स्टार डॉटर्समधील कृष्णा लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. टॉपलेस फोटोशूट व्हायरल झाल्यावर चर्चेत आलेली कृष्णा टायगरची अपकमिंग फिल्म 'मुन्ना मायकल' मधून डेब्यू करणार आहे. डायरेक्टर शब्बीर खानच्या फिल्मशी असिस्टंटम्हणून कृष्णाचा संबंध आहे.

पुढील स्लाईवडर क्लिक करुन पाहा SFL मधील टायगर, कृष्णा आणि आयशा श्रॉफचे Photos....
बातम्या आणखी आहेत...