आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krishna Shroff Celebrated Birthday With Family And Boyfriend

जॅकीच्या मुलीने फॅमिली आणि BFसोबत सेलिब्रेट केला बर्थडे, भावाने म्हटले 'बागी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉयफ्रेंड स्पेन्सर आणि भाऊ टायगरसोबत कृष्णा श्रॉफ. या फोटोमध्ये टायगरने कृष्णाला बागी म्हटले आहे. - Divya Marathi
बॉयफ्रेंड स्पेन्सर आणि भाऊ टायगरसोबत कृष्णा श्रॉफ. या फोटोमध्ये टायगरने कृष्णाला बागी म्हटले आहे.
मुंबई- जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाने अलीकडेच बर्थडे सेलिब्रेट केला. यानिमित्तावर फॅमिली मेंबर्ससोबत कृष्णाचा बॉयफ्रेंड स्पेन्सर जॉनसनसुध्दा उपस्थित होता. कृष्णाचा भाऊ टायगरने सेलिब्रेशनचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिला फॅमिलीची बागी म्हटले आहे.
काय लिहिले टायगरने...
टायगरने फोटोसोबत लिहिले, 'माझ्या फॅमिलीमध्ये रिअल बागी आणि माझा सुपरहीरो कृष्णाला हॅप्पी बर्थडे...'
कृष्णानेसुध्दा शेअर केला हा फोटो...
हा फोटो कृष्णानेसुध्दा इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि तिच्या बर्थडेला खास बनवण्यासाठी सर्व लोकांचे आभार मानले. शिवाय कृष्णाने एक दुसरा फोटोसुध्दा शेअर केला आहे. त्यामध्ये ती फॅमिलीसोबत दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कृष्णाने मागील आठवड्यात शेअर केलेले काही फोटो...