आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसींग, अ‌ॅक्शन सीनने भरपूर आहे 'राबता' चे ट्रेलर, कृती-सुशांत प्रथमच झळकणार सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  सुशांत सिंग राजपूत आणि कृती सेनन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'राबता' चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. दिनेश विजन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कृती-सुशांत 'शिव' आणि 'सायरा' च्या भूमिकेत दिसतील. 
 
कृती-सुशांत-जिम सर्भ यांचा प्रेमाचा त्रिकोण या चित्रपटात आहे, असे दिसून येते. चित्रपटात कृती आणि सुशांतचे अनेक किसींग सीन्स आहेत. 
 
होमी अदजानिया, दिनेश विजन आणि भूषण कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 9 जून 2017 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा 'राबता' च्या ट्रेलरची झलक.. शेवटच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ..
बातम्या आणखी आहेत...