आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KRK चे ट्विटर अकाउंट बंद; यूजर्स म्हणाले, बेस्ट दिवळी गिफ्ट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वादग्रस्त ट्वीट्स आणि वक्तव्यांमुळे कुप्रसिद्ध असलेला स्वयंघोषित स्टार कमाल आर खान उर्फ केआरकेचे ट्विटर अकाउंट सस्पेंड (तात्पुरते बंद) करण्यात आले आहे. ट्विटर, फेसबूक आणि युट्यूबवर चित्रपटांचे आपल्याच शैलीत रिव्यू देतो. अकाउंट सस्पेंड होण्यापूर्वी त्याने आमिर खानच्या सीक्रेट सुपर स्टार चित्रपटाचे रिव्यू पोस्ट केले होते. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक होत असताना त्याने यावर टीका केली. फेसबूकवर एक पत्र जाहीर करून केआरकेने ट्विटर विरोधात कोर्टात जाण्याची धमकी सुद्धा दिली. मात्र, ट्विटर यूजर यावर जाम खूश आहेत. एकाने तर हे ट्विटरने दिलेले बेस्ट दिवाळी गिफ्ट आहे अशी प्रतिक्रिया दिली. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्विटरवर आल्या अशा गमतीशीर प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...