मुंबई - अभिनेत्री सोहा अली खान आणि पती कुणाल खेमू यांना आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. सोहाने आज सकाळीस बाळाला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर खान कुटुंबियांत आनंदाचे वातावरण आहे. कुणालने ट्वीट करत मुलीच्या जन्माची बातमी सर्वांना दिली आहे.
कुणालने ट्वीटमध्ये आई आणि बाळ सुखरुप असल्याचे सांगितले आहे. सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांने आभारही मानले आहेत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, कुणालने केलेले ट्वीट..