आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone\'s Kuch Kuch Locha Hai Trailer Release

PHOTOS: सनी-राम कपूरचा \'कुछ कुछ लोचा है\', पाहा तिचा सेक्सी कॉमेडी अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सनी लिओनीच्या 'कुछ कुछ लोचा है' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सनी पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात दिसली आहे. या सिनेमात सनीने राम कपूरसोबत काही उत्तेजक सीन शूट केले आहेत. सनी विविध बिकिनीमध्येसुध्दा दिसली आहे.
ट्रेलरमध्ये राम कपूर विवाहित दिसत आहे आणि त्यांचे मन शनाइया अर्थातच सनी लिओनीवर येते. दिग्दर्शक देवांग ढोलकिया दिग्दर्शित या सिनेमात पोर्न स्टार सनीला एक वेगळ्याच अंदाजात आणि भूमिकात दाखवले आहे. या सिनेमात सनी सेक्सी कॉमेडी लूकमध्ये दिसणार आहे. सेक्सी आणि कॉमेडीने भरलेल्या या स्पाइसी सिनेमाची निर्मिती मुकेश पुरोहित करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीचा या ट्रेलरमधील बोल्ड अंदाज आणि शेवटच्या स्लाइडसवर पाहा ट्रेलर...