आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LFW Day 4 :रॅम्पवर दिसला रणवीरचा 'बेफिक्रे' अंदाज, नर्गिससह हे सेलेब्सही दिसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लॅक्मे फॅशन वीक 2017 मुंबईमध्ये सुरु आहे. या शोच्या चौथ्या दिवशी फेमस मॉडेल्ससोबत बॉलिवूड सेलेब्स दिसले. यावेळी रणवीर सिंग रेन्बो रंगाच्या शर्टमध्ये दिसला तर एली एवराम लाल रंगाच्या लहंग्यात, नर्गिस फाक्री पिवळ्या रंगाच्या दिसली होती. 
 
याशिवाय विद्युत जामवाल, किम शर्मा, श्रिया सरणसह अन्य सेलिब्रेटीही दिसले. यावेळी डिझायनर अनुश्री रेड्डी, अभिषेक पाटनी, अजय कुमार, दिव्यम मेहता, मनोज अग्रवाल, मोनिका निधि, श्रिया सोम्या यांच्या ड्रेसचे कलेक्शन सादर करण्यात आले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, हे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...