आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्या धाकट्या बहिणीचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत अभिनेते आणि राजकारणी सुनील दत्त यांच्या एकुलत्या एक भगिनी राजराणी बाली यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. टीव्ही अभिनेता निमाई बाली यांच्या त्या मातोश्री होत्या.
निमाई यांच्या पत्नी साहिला चड्ढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. गोव्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रिया दत्त अंत्यविधीत उपस्थित होत्या.
बातम्या आणखी आहेत...