आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे Hot Photos पाहिल्यानंतर कळेल, सनी का म्हणतेय.. मेरे पिछे हिंदुस्थान..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओनी सध्या तिच्या आगामी बेइमान लव्ह चित्रपटासाठी भलतीच चर्चेत आहे. सनी लिओनीचे चित्रपट म्हटले की त्यात बोल्ड सीन असणार हे काही नवीन नाही. पण रजनीश दुग्गल बरोबरच्या याचित्रपटात प्रत्येक गाण्यात सनीचा एकापेक्षा एक असा दिलखेचक बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. चार दिवसांपूर्वीच या चित्रपटांची आणखी दोन नवीन गाणी प्रदर्शित झाली आहेत. मेरे पिछे हिंदुस्तान असे एका गाण्याचे बोल आहेत. तर दुसरे गाणे प्यार दे असे आहेत. दोन्हीही गाण्यांना प्रत्येकी सुमारे 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. या गाण्यांतही सनीचा भलताच बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. चला तर मग पाहुयात सनीची ही गाणी.

पुढील स्लाइडसवर पाहा, सनी लिओनीचा दोन्ही गाण्यांतील बोल्ड LOOK, शेवटच्या स्लाइड्सवर पाहा दोन्ही गाण्यांचे VIDEO
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...