आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 25व्या वर्षी विधवा झाली होती ही अॅक्ट्रेस, मधुबालाच्या नव-यासोबत केले दुसरे लग्न!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः आपल्या अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या प्रसिद्ध अभिनेत्री लीना चंद्रावरकर यांचा आज वाढदिवस आहे. दिवंगत अभिनेते-गायक किशोर कुमार यांच्या लीना या चौथ्या पत्नी होत्या. पडद्यावर बबली रुपात दिसलेल्या या अभिनेत्रीचे खासगी आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरलेले आहे.

जाणून घेऊयात लीना चंद्रावरकरांच्या खासगी आयुष्याविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...