आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Adult सीनसोबत \'लिपस्टिक अंडर माय बुर्का\' पूर्ण चित्रपट HD प्रिंटमध्ये येथे झाला Leak

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिंदी चित्रपट 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' ऑनलाईन लीक झाला आहे. या चित्रपटातील अनेक सीन काढून टाकल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे लीक झालेल्या प्रिंटमध्ये ते सीनसुद्धा आहेत जे चित्रपटातून सेन्सॉर बोर्डाने काढून टाकले होते. चित्रपटात रत्ना पाठक शाह, प्लाभिता बोरठाकुर, कोंकणा सेन शर्मा, अहाना कुमरा, सुशांत सिंह, विक्रांत मास्सी, शशांक अरोरा यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. पाहा कुठे लीक झाला 'लिपस्टिक अंडर माय बुर्का'
 
- 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' चित्रपट Moviespur.com या साईटवर लीक झाला आहे.
- या वेबसाईटवरुन हा चित्रपट फ्रि डाऊनलोड होत आहे.
- या चित्रपटाची डाऊनलोड लिंक सोशल मीडियावरही शेअर होत आहे.
- काही स्क्रिनशॉटमध्ये चित्रपट डाऊनलोड करण्याची प्रोसेसही दाखविण्यात आली आहे. 
- या वेबसाईटवर याअगोदरही अनेक चित्रपट लीक झाले आहेत.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, लीक झालेला चित्रपट डाऊनलोड करण्याची प्रोसेस..
बातम्या आणखी आहेत...