आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लिपस्टीक अंडर..\' प्रमोशनमध्ये अॅक्टरही मागे नाहीत, नसरुद्दीनपासून अर्जूनने शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'लिपस्टीक अंडर माय बुर्का' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक अभिनेत्रींनी मिडल फिंगर दाखवत फोटो शेअर केले होते. पण केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेतेही या चित्रपटाला त्यांचे समर्थन दाखवत आहेत. नसरुद्दीन शाह, अर्जून कपूर, आमिर अली, करण पटेल यांसारखे अभिनेत्यांनी चित्रपटाला समर्थन दाखवत फोटो शेअर केले आहेत. 
 
'लिपस्टीक अंडर माय बुर्का' हा चित्रपट आतापर्यंत आलेल्या चित्रपटांपैकी सर्वात बोल्ड चित्रपट आहे असे मानले जात आहे. चित्रपटाच्या कंटेटवरुन सेन्सॉर बोर्डाने भरपूर गाजावाजा केला होता. पण अखेर ए सर्टीफिकेट मिळवत हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड तसेच टीव्ही अभिनेत्यांनी शेअर केलेले PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...