आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्ट फिडींग करताना लीजाने पोस्ट केला फोटो, दिला हा संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक (1 ते 7 ऑगस्ट) च्या शेवटच्या दिवशी लीजाने तिच्या मुलांसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात लीजा तिच्या लहानगल्याला ब्रेस्टफिडींग करताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने एक संदेशही लिहीला आहे. तिने लिहीले, "सोशल मीडियावर मला अनेक लोकांनी विचारले की, आई झाल्यानंतर माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टींचा बदल झाला. लीजाला खासकरुन वजन आणि फिटनेसबद्दल प्रश्न विचारले गेले. यावेळी ब्रेस्ट फिडींग वीकवर मी त्या सर्वांना या सर्वांचे क्रेडीट देऊ इच्छिते. डिलीव्हरीनंतर ब्रेस्टफिडींगमुळेच मी शेपमध्ये आली आहे. ती सांगते की माझ्या बाळासोबत माझी बाँडींग यामुळेच वाढली आणि आईच्या दुधानेच बाळ आरोग्यपूर्ण बनते." 

लीजाने लिहीले की, " I've gotten loads of posts asking about life after having my son, especially to do with weight and fitness. Seeing as it's world breast feeding week - time to give some credit where credit is due. Breast feeding has played such a big part in getting back into shape after giving birth to my baby. Breast feeding has been challenging plus time consuming (literally hours spent everyday trying to stimulate milk supply) but it's such a beautiful way to bond and connect with your child plus all the nutritional benefits that your child gets from your milk."
 
लीजाने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये तिचा दीर्घकाळाचा बॉयफ्रेंड डिनो ललवानीसोबत विवाह केला. यावर्षी 17 मे रोजी लीजाने बाळाला जन्म दिला आहे. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, लीजा आणि तिच्या मुलाचे 3 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...