बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री लिसा रे 'मायलोमा' या रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. आजही ती या आजारातून पुर्णपणे बरी झाली नसल्याचे तिने सांगितले आहे. निर्भयपणे कर्करोगाशी सामना करणारी लिसा‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस इनिशिएटिव्ह‘साठी कार्य करत आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लिसाने या आजाराशी झुंजतानाचे आपले अनुभव शेअर करते आहे. कर्करोगाशी झुंज अद्याप संपलेली नसून त्याचा निर्भयपणे सामना करत असल्याचे लिसाने सांगितले.
जीवघेण्या आजाराचा सामना करताना लिसाला कोणते अनुभव आले, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...