आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारी ते डिसेंबरपर्यंत, 2017 मध्ये रिलीज होणार आहेत हे 31 बॉलिवूड सिनेमे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई. बॉलिवूड सिनेमांच्या जॉनरमध्ये नवीन वर्षांत भरपूर व्हरायटी बघायला मिळणारेय. एकीकडे बाहुबली 2 आणि 2.0 सारखे फँटसी सिनेमे येणार आहेत, तर दुसरीकडे ट्यूबलाइट आणि रंगूनसारखा पिरियड ड्रामाही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. त्याचप्रमाणे ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ आणि ‘गोलमाल अगेन’सारखे विनोदी सिनेमेसुद्धा येत आहेत.  या पॅकेजमधून एक नजर टाकुया 2017 च्या अपकमिंग सिनेमांवर...
 
'रईस'सोबत जानेवारी महिन्यात रिलीज होणार आहेत हे सिनेमे... 
 
सिनेमा - काबिल
रिलीज डेट- 25 जानेवारी 2017
डायरेक्टर- संजय गुप्ता
स्टारकास्ट- हृतिक रोशन, यामी गौतम, रोनित रॉय 
 
फिल्म- ओके जानू
रिलीज डेट- 13 जानेवारी 2017
डायरेक्टर- शाद अली
स्टारकास्ट- आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर, नसीरुद्दीन शाह 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कोणत्या महिन्यात कुठला मोठा सिनेमा होणारेय रिलीज...  
बातम्या आणखी आहेत...