आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Birds Yuvraj Singh And Hazel Keech Spotted At Mumbai Airport

भावी पती युवराजसोबत एअरपोर्टवर दिसली हेजल, अनेक सेलेब्स झाले SPOT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेजल कीच, युवराज सिंह - Divya Marathi
हेजल कीच, युवराज सिंह
मुंबईः लवकरच लग्नगाठीत अडकणारे लव्हबर्ड्स हेजल किच आणि युवराज सिंग बुधवारी एकत्र मुंबई विमानतळावर दिसले. साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच दोघांनी एकत्र पब्लिक अपिअरन्स दिला. हेजल ऑरेंज ड्रेसमध्ये तर युवी व्हाइट टी-शर्ट, ग्रीन जॅकेट आणि डेनिम्समध्ये दिसला.
अलीकडेच दिवाळीच्या मुहूर्तावर दोघांनी इंडोनेशियाच्या बाली येथे साखरपुडा केला. रविवारी ट्विटच्या माध्यमातून हेजलने युवीसोबत लवकरच लग्न करणार असल्याची बातमी दिली. इंस्टाग्रामवर तिने साखरपुड्याचा फोटो शेअर करुन लिहिले, "Yes, its true, im getting married to @groovi12 Im so thankful to have found such an amazing person #shazam"
एअरपोर्टवर दिसले ऋषी-नीतू
बुधवारी अभिनेता ऋषी कपूर आणि त्यांच्या पत्नी नीतू सिंग मुंबई एअरपोर्टवर दिसले. नीतू यावेळी ब्लॅक शर्ट आणि व्हाइट पॅण्टमध्ये दिसल्या, तर ऋषी कपूर यांनी ब्लू आउटफिट कॅरी केले होते. यांच्याव्यतिरिक्त अभिनेता विद्युत जामवालदेखील मुंबई विमानतळावर क्लिक झाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एअरपोर्टवर दिसलेली या सेलेब्सची झलक...