आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Is In The Air: This Is The Most Adorable Picture Of Love Birds Ranbir Katrina

कतरिनाने KISS करताच अशी आली रणबीरची REACTION

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कतरिना कैफ आणि रणबीर कपूर)
मुंबईः लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कतरिना कैफ बॉलिवूडचे हॉटेस्ट कपल म्हणून ओळखले जातता. या जोडीने अद्याप सार्वजनिकरित्या आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. मात्र अलीकडेच दोघांची काही खास छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.
वरील छायाचित्रात कतरिना आपल्या बॉयफ्रेंडच्या गालाचे चुंबन घेताना दिसतेय. कतरिनाने केलेल्या किसवर रणबीरचे एक्सप्रेशन्ससुदधा बघण्यासारखे आहेत. आणखी एका छायाचित्रात कतरिना आणि रणबीरसोबत अनुष्का शर्मासुद्धा दिसत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कतरिना, रणबीर आणि अनुष्काचे छायाचित्र...