आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आत्या हेमा मालिनींची विचारपूस करण्यासाठी पोहोचली अॅक्ट्रेस मधु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हेमा मालिनी यांच्या '17 अव्दितीय' घराबाहेर मधु)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री मधु शाह शनिवारी (4 जुलै) रोजी जुहूमध्ये स्पॉट झाली. ती आत्या हेमा मालिनी यांना भेटण्यासाठी पोहोचली होती. गुरुवारी (2 जुलै) रात्री मर्सिडिज आणि ऑल्टो कारची धडक झाली होती. जयपूर-आग्रा रोडवर झालेल्या या अपघातात एका चिमुकलीचा मृत्यू झाला. तसेच हेमा यांच्या चेह-यावरसुध्दा जखम झाली.
अपघातानंतर त्यांनी जयपूरच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्लास्टिक सर्जरी करावी लागली. डॉक्टर्सच्या सांगण्यानुसार, हेमा यांची जखम भरण्यासाठी सहा आठवडे लागू शकतात. मात्र शनिवारी (4 जुलै) सकाळी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्स मिळाला आहे. त्यानंतर चार्टर्ड प्लेनने त्या मुंबईला रवाना झाल्या आहेत.
मधुला अपघाताविषयी माहित होताच ती त्यांची विचारपूस करण्यासाठी हेमा यांच्या घराकडे रवाना झाली. 'फूल कांटे' (1991), 'रोजा' (1992), 'एलान' (1994), 'दिलजले' (1996) आणि 'यशवंत'सारख्या सिनेमांमध्ये काम केलेली मधु आता आनंद शाहसोबत वैवाहिक आयुष्य जगत आहे. मात्र दाक्षिण इंडस्ट्रीत ती सध्या सक्रिय आहे. सोबतच, फॅशन इव्हेंट्समध्ये दिसत असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, हेमा यांच्या घरी पोहोचलेल्या मधुचे PHOTOS...