आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahendra Singh Dhoni And His Wife Sakshi Met Salman Khan Monday Night

सलमानची भेट घ्यायला पोहोचला महेंद्र सिंह धोनी, पत्नी आणि एक फ्रेंड होती सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने जाताना महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी - Divya Marathi
गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने जाताना महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी

मुंबईः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी पत्नी साक्षीसोबत सोमवारी रात्री अभिनेता सलमान खानच्या घरी पोहोचला होता. धोनीची कार गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गेटसमोर येऊन थांबताच सलमान त्यांचे वेलकम करण्यासाठी पोहोचला. धोनी आणि साक्षीसोबत एनसीपी नेते प्रफुल्ल पटेल यांची कन्या पूर्णा पटेलसुद्धा सलमानची भेट घेण्यासाठी आली होती. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सलमानची भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या धोनी, साक्षी आणि पूर्णाची छायाचित्रे....