आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश भट्ट यांच्या \'दूस-या\' आईचे निधन, 97 वर्षी घेतला अखेरचा श्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- दुसरी आई हेमलता भट्टसोबत महेश भट्ट)
 
शुक्रवारी (18 सप्टेंबर) दिग्दर्शक महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट्ट यांची पहिली पत्नी हेमलता भट्ट यांचे निधन झाले. त्या 97 वर्षांच्या होत्या. महेश यांनी टि्वटरवर भावूक संदेश देताना सांगितले, \'माझी दुसरी आई या जगाला सोडून गेली, आपल्या आठवणी मागे सोडून गेली आहे.\' नात पूजा भट्टने टि्वट केले, \'सर्वांच्या प्रेमकहाणीची साक्षीदार असलेली हेमलता भट्ट, माझी आई या आता जगात नाहीये. ती 97 वर्षांची होती आणि आमच्यापेक्षा धाडसी\'
 
महेश भट्ट यांची आई शिरीन मोहम्मद अली यांचे निधन खूप वर्षांपूर्वीच झाले होते. त्यांनी पहिल्या आईसोबत वेळ घालवला नसला तरी दुसरी आई हेमलता यांच्यासोबत त्यांनी खूप दिवस घालवले आहेत. आपले वडील आणि दोन्ही आईंवर महेश यांनी 1999मध्ये \'जख्म\' बनवला होता. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.  
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, महेश-पूजा यांचे टि्वट आणि हेमलता भट्ट यांचा फोटो...