आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG हे काय करून बसली लारा! ट्विटरवरच उडाला नवऱ्याचा भडका, वाचा नेमके काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - टेनिस स्टार महेश भूपतीची अॅक्ट्रेस पत्नी लारा दत्ताने मुंबईच्या पावसाला कंटाळून पाणी घरात येण्याचे रोखण्यासाठी एक मजेशीर पाऊल उचलले. तिने तिच्या नवऱ्याचे म्हणजे महेश भूपतीचे सर्व मोठ्या स्पर्धांचे स्पोर्ट्स टॉवेल गेटखाली रोल करून लावले. पाणी दाराखालून आत येऊ नये म्हणून तिने असे केले. लाराने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेयर करत लिहिले, मी महेशच्या विम्बल्डन, यूएस ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन आणि फ्रेंच ओपनच्या टॉवेल्सचा योग्य वापर केला. आत सर्व सुरक्षित राहा. तिचे ट्वीट असे होते.. “Putting our Wimbledon, US Open, Aus Open &French Open towels to good use!@Maheshbhupathi #MumbaiRain.Stay safe & indoors if possible folks!,”

महेशला आला राग.. 
या प्रकाराने महेश भूपती याला मात्र राग आला. त्याने ट्वीट करत पत्नीला रिप्लाय केला, तू गंमत करतेय की काय.. ही माझी अनेक वर्षांची मेहनत आहे. महेश भूपतीचे ट्वीट, Are u kidding me !!!! That's years of hard work.. दरम्यान दोघांच्या या ट्वीट वॉरनंतर यूझर्सनेही त्यांची चांगलीच गंमत केली. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा. लारा दत्ता आणि महेश भूपती यांचे ट्विट्स, सोबतच यूझर्सने केलेले ट्विट्स..
बातम्या आणखी आहेत...