आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: \'हाफ गर्लफ्रेंड\'साठी तुरूंगात पोहोचला अर्जुन, 10 लाख पेक्षा अधिक वेळा पाहिले गेले हे गाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चेचा विषय बनलेल्या 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमातील आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये अर्जून कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भुमिकेत आहे. एका वेगळ्या विषयावर असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चागलीच उत्सुकता आहे. नुकतेच यातील एक गाणे रिलीज करण्यात आले असून, त्यात अर्जून 'हाफ गर्लफ्रेंड'साठी तुरूंगात गेल्याचे दिसत आहे. हे गाणे आत्तापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा 'हाफ गर्लफ्रेंड'मधील गाण्याचा व्हिडिओ.... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...