आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex पतीसोबत हॉलिडे इन्जॉय करतेय मलायका, शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मलायका अरोरा सध्या मॅजौर्का, स्पेनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. या वॅकेशनवर ती एकटी नाही तर तर खान कुटुंब आहे. त्यात अरबाज खान, सोहेल खान, सीमा खान, मुले, मित्रपरिवार आणि इतर फॅमिलीतील सदस्यांचा समावेश आहे. मलायकाने या हॉलिडेचे फोटो इन्सटाग्रामवर शेअर केले आहेत. सोबत कॅप्शन दिले आहे, 'Adios mallorca♥️♥️♥️♥️'. फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब लंच सोबत करताना दिसत आहे. बीचवर आराम करताना दिसले सोहेल-सीमा खान..
 
मॅजौर्का बीचवर सोहेल खानने त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला त्याने कॅप्शन दिले आहे, '#summerloving #beautifulmallorca☀️☀️'.त्याने मलायकाचा एक फोटो शेअर करताना कॅप्शन दिले आहे,'Malaika giving us holiday goals in our Resortwear'. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, हॉलिडे एन्जॉय करतानाचे मलायकाचे 5 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...