आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Backless ब्लाऊजमध्ये मलायकाचा जलवा, रॅम्पवर उतरून सल्लूच्या वहिनीने जिंकले सर्वांचे मन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॅक्मे फॅशन वीकचा शेवटचा दिवस बॉलिवूडच्या ता-यांच्या नावी राहिला. या ग्रॅण्ड फिनालेत बॉलिवूडचे अनेक तारेतारका रॅम्पवर अवतरले होते. शेवटच्या दिवशी करीना कपूर खानसह सर्वात जास्त वाह वाह मिळवली ती सलमानची वहिनी मलायका अरोरा खान हिने. फॅशन डिझायनर दिव्या रेड्डीची शोस्टॉपर बनलेल्या मलायकाने दिव्याचे  'साहबजादी' कलेक्शन यावेळी सादर केले. रेड कलरचे बॅकलेस ब्लाऊज, येलो लहेंगा आणि मॅचिंग दुपट्टा परिधान करुन मलायका रॅम्पवर अवतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. या पोशाखात मलायका एकदम स्टायलिश दिसत होती. 

फोटोतून बघा मलायकाचा सेक्सी रॅम्प वॉक.. 
बातम्या आणखी आहेत...