आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसली मलायका, तर वीयर्ड आऊटफिटमध्ये स्पॉट झाली कंगना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लॅक ट्रान्सपरंट टॉपमध्ये मलायका अरोरा आणि वीयर्ड लूकमध्ये कंगना. - Divya Marathi
ब्लॅक ट्रान्सपरंट टॉपमध्ये मलायका अरोरा आणि वीयर्ड लूकमध्ये कंगना.

मुंबई - मलायका अरोरा तिच्या स्टनिंग लुकमुळे नेहमीच लाइमलाइटमध्ये राहाते. मलायका काही दिवसांपूर्वीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली होती, यावेळी सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. विमानतळवार मलायका फूल ब्लॅक ट्रान्सपरंट टॉप आणि पँट व लेदर जॅकेटमध्ये होती. तिचा टॉप जरा जास्तच पारदर्शक दिसत होता. त्यातून मलायकाचे इनर ड्रेस देखील दिसत होता. या ड्रेससोबत मलायकाने बूट्स अँड ब्लॅक गॉगल्स कॅरी केले होते. 

 

वीयर्ड ड्रेसमध्ये दिसली कंगना 
- कंगना रनोट देखील मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिचा ड्रेस फार वीयर्ड होता. 
- कंगना एअरपोर्टवर रेडिश चेक शर्ट, डार्क ब्राऊन पँट आणि थोडा वेगळाच स्कार्फसह स्पॉट झाली होती. 
- तिचा हा स्कार्फचा तिला वीयर्ड लूक देत होता. 

 

हे सेलेब्सही दिसले.. 
- एअरपोर्टवर मलायकाशिवाय श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर देखील स्पॉट झाले. 
- यावेळी अरबाज खान, राकेश रोशन, जितेंद्र, इलियाना डिक्रूज, डायना पेंटी आणि किरण राव देखील दिसली होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कंगनाचा लूक... 

बातम्या आणखी आहेत...