आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायकाने गोंदवला चौथा टॅटू, इंस्टाग्रामवर शेअर केला Photo

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मलायका अरोरा खानच्या नवीन टॅटूचा फोटो व्हायरल होत आहे. तिने बोटावर गोंदवलेल्या या टॅटूचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करून लिहिले, 'Tattoo no4..... #love.... #symbolic #obsessed'. मलायकाने आपल्या बॉडीवर यापूर्वीसुध्दा तीन टॅटू गोंदवून घेतले आहेत. त्यामधील रोमननंबरचा एक टॅटू तिच्या हातावर आहे. हा नंबर 'IX-XI-MMII' आहे. तसेच दुसरा टॅटू तिच्या बॅकवर आहे. पाठिवर गोंदवलेल्या तिस-या टॅटूमध्ये तीन बर्ड्स आहेत, जे उडताना दिसत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मलायकाच्या तीन टॅटूचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...