आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सपरंट टॉपमध्ये स्पॉट झाली मलायका, रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली जॅकलिन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोरा आणि जॅकलीन फर्नांडिस - Divya Marathi
मलायका अरोरा आणि जॅकलीन फर्नांडिस

बॉलिवूड सेलिब्रिटी गुरुवारी मुंबईतील विविध ठिकाणी स्पॉट झाले. कुणी एअरपोर्टवर, तर कुणी कॅफेत दिसले. काही सेलिब्रिटींनी इव्हेंटला हजेरी लावली.

 

- मलायका अरोरा पाली कॅफेबाहेर दिसली. तिने डार्क कलरचा टॉप आणि रिप्ड जीन्स परिधान केली होती.

- अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा जुहू येथे विना मेकअप दिसली. 

- अभिनेत्री जुही चावलाने एका बुक लाँच इव्हेंटला पोहोचली होती. 
- दुसरीकडे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस स्काय ब्लू कलरच्या रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये जॅकलिन मुळीच कम्फर्टेबल दिसली नाही. 
- अर्जुन कपूर आणि रणबीर कपूर कोको रेस्तराँबाहेर पडताना दिसली. 
- वांद्र्यात बिपाशा बसू पती करण सिंग ग्रोवरसोबत दिसली. 
- तर व्होग शोमध्ये सोनाक्षी सिन्हा नेहा धुपिया आणि मनीष मल्होत्रा यांच्यासोबत सहभागी झाली होती. रणवीर सिंह डबिंग स्टूडिओबाहेर दिसला. 
- अभिनेत्री श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत दिसली. याशिवाय वरुण धवन, दिव्या खोसला सह बरेच सेलेब्स यावेळी दिसले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, गुरुवारी मुंबईत विविध ठिकाणी क्लिक झालेले सेलेब्सचे फोटोज..  

बातम्या आणखी आहेत...