आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायकाने शेअर केला हा फोटो, सोशल मीडिया यूझर्स म्हणाले, लाज नाही वाटत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोरा आणि श्वेता बच्चन. इन्सेट-एका सोशल मीडिया यूझरचे कमेंट. - Divya Marathi
मलायका अरोरा आणि श्वेता बच्चन. इन्सेट-एका सोशल मीडिया यूझरचे कमेंट.
मुंबई - मलायका अरोराने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. त्यात मलायका श्वेता बच्चनबरोबर दिसत आहे. या फोटोमध्ये मलायका तिचा हिप टॅटू दाखवत आहे. मात्र या फोटोवर अनेक सोशल मीडिया यूझर्सने टिका केली आहे. अत्यंत वाईट शब्दांमध्ये यूझर्सने मलायकावर हल्ला चढवला आहे. 

एका यूझरने लिहिले यासाठीच दिला घटस्फोट.. 
- एक यूझरने मलायकाला निर्लज्ज म्हणत लिहिले की, यापेक्षा तर कपडेच घातले नसते तर चांगले झाले असते. घटस्फोटानंतर किती आनंदी आहे. फक्त मज्जा करण्यासाठीच हिने घटस्फोट दिला आहे. 
- अनेक असा कमेंट्सदेखिल आल्या ज्या याठिकाणी सांगणेही योग्य ठरणार नाही. हा फोटो करण जोहरच्या पार्टीतला असल्याचे सांगितले जात आहे. 

नुकताच झाला घटस्फोट 
- मलायका अरोरा आणि अरबाज खान आता कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. गेल्या 11 मेला वांद्र्यातील फॅमिली कोर्टाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले आहे. 
- त्यांचा मुलगा अरहान (14) मलायकाबरोबर राहतो. तर अरबाजला त्याला भेटण्याची परवानगी आहे. 

पुढील स्लाइड्समध्ये पाहू शकता मलायकाच्या फोटोवर आलेल्या कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...