Home »Party» Malaika Celebrates Arbaaz Khan 50th Birthday

Exपतीच्या बर्थ डे पार्टी पोहोचली मलायका, फोटोग्राफर्सपासून लपवत होती चेहरा..

दिव्य मराठी वेब टीम | Aug 04, 2017, 18:38 PM IST

मुंबई - सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान 4 ऑगस्ट रोजी 50 वर्षाचा झाला आहे. नुकताच अरबाज खान त्याची एक्स पत्नी मलायका अरोरा, अमृता अरोरासोबत बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसला. यावेळी हे सर्वजण सोबत पार्टी करताना दिसले. यावेली रेस्तरॉमधून बाहेर निघताना या सर्वाना स्पॉट करण्यात आले. यावेळी कॅमेरामनने त्यांचे काही फोटो टिपले. पार्टीत दिसला नाही सलमान खान..
- अरबाजच्या बर्थ डे पार्टीत सलमान कुठेच दिसला नाही.
- मलायका जेव्हा डिनरवर पोहोचली तेव्हा तिने इंस्टाग्रामवरही फोटो टाकून बर्थ डे विश केले.
- मलायकाने अरबाजचा केकसोबतचा फोटो पोस्ट करत नेहमी खुश राहण्याच्या शुभेच्या दिल्या.
पुढच्या स्लाईडवर पाहा, या पार्टीबद्दलचे काही खास PHOTOS..

Next Article

Recommended