आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malayalam Actress Kalpana Dies In Hyderabad; Celebs Offer Condolences

मल्याळम अभिनेत्री कल्पना यांच्या अंत्यसंस्कारात पोहोचले कलाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून (वरती) नासार, (खाली) पृथ्वीराज सुकुमारन, उजवीकडे कल्पना यांचे पार्थिव - Divya Marathi
डावीकडून (वरती) नासार, (खाली) पृथ्वीराज सुकुमारन, उजवीकडे कल्पना यांचे पार्थिव
कोच्ची- मंगळवारी (26 जानेवारी) मल्याळम अभिनेत्री कल्पना यांच्यावर केरळमध्ये त्यांच्या मूळ गावी त्रिपुनिथुरामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी दाक्षिणात्य कलाकार पोहोचले होते. यामध्ये दिलकर सलमान, नासार आणि पृथ्वीराज सुकुमारनसारखे कलाकारांची नावे सामील आहेत. कल्पना यांचे निधन 25 जानेवारीला हैदराबादमध्ये हार्टअॅटकने झाले होते.
300 सिनेमांत केले काम...
कल्पना यांनी आपल्या करिअरची सुरुवात एम टी वसुदेवन यांच्या 'मांज' सिनेमातून 1983मध्ये केली होती. त्यांनी जवळपास 300 सिनेमांत काम केले. त्यांचा लेटेस्ट 'चार्ली' सिनेमासुध्दा केरळच्या थिएटरमध्ये चालू आहे. राष्ट्रीय पुरस्कार नावी करणा-या कल्पना एका तामिल आणि तेलगु सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबादला आल्या होत्या. त्या येथे होणा-या HAIFA अवॉर्डमध्येसुध्दा सामील होणार होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कल्पना यांना श्रध्दांजली देण्यासाठी पोहोचलेले सेलेब्स...