आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: पॅरिसच्या या बिझनेमनला डेट करतेय मल्लिका शेरावत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायरिल आणि मल्लिका - Divya Marathi
सायरिल आणि मल्लिका
मुंबई: मल्लिका शेरावत सध्या पॅरिसमध्ये एस्टेट बिझनेमन सायरिल ऑक्जेफान्सला डेट करतेय एका लीडिंग इंग्रजी वेबसाइटने मल्लिका आणि सायरिलचा फोटे शेअर करून त्यांच्या अफेअरविषयी खुलासा केला आहे. हा फोटो टि्वटरवर शेअर करून मल्लिकाने लिहिले, "To be in love is the best feeling in the world:)"
व्हॅलेंटाइन डेला सायरिलने मल्लिकाला दिली लग्झरी कार...
- इंग्रजी वेबसाइटनुसार, मल्लिका आणि सायरिलची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली.
- दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
- मागील महिन्यात व्हॅलेंटाइनला सायरिलने मल्लिकाला एक लग्झरी कार गिफ्ट केली.
- मल्लिका सध्या दिग्दर्शक डेनिअल लीच्या 'द लॉस्ट टॉम्ब' या हॉलिवूड सिनेमाचे शूटिंग करतेय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मल्लिकाचे लेटेस्ट फोटो...
बातम्या आणखी आहेत...