आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallika Sherawat Spotted With Boyfriend Cyrille Auxenfans

बॉयफ्रेंडसोबत दिसली मल्लिका, Matching Shoes घालून स्पॉट झाले कपल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉयफ्रेंड साइरिल ऑक्जेनफॅन्ससोबत मल्लिका शेरावत - Divya Marathi
बॉयफ्रेंड साइरिल ऑक्जेनफॅन्ससोबत मल्लिका शेरावत
मुंबई: शनिवारी (23 एप्रिल) अभिनेत्री मल्लिका शेरावत बॉयफ्रेंड साइरिल ऑक्जेनफॅन्ससोबत वांद्रा स्थित एका योगा हाऊसबाहेर स्पॉट झाली. विशेष म्हणजे, मल्लिका आणि साइरिलने मॅचिंग पॅटर्न शूज घातलेले होते.
सोशल मीडियावर कबूल केले होते रिलेशनशिप...
फ्रान्सची रहिवासी साइरिल ऑक्जेनफॅन्स रिअल-स्टेट बिझनेसमन आहे. 5 आठवड्यापूर्वी मल्लिकाने इंस्टाग्रामवर साइरिलसोबत डेटींग करत असल्याचे कबूल केले होते. तिने लिहिले होते, 'Falling in love is an extraordinary thing when the person you love, loves you back. #mallikasherawat #cyrilleauxenfans ❤❤'
मल्लिकाला करायचाय साइरिलसोबत भारतीय स्टाइलमध्ये रोमान्स...
मागील दिवसांत मल्लिकाने एका लाइव्ह व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर जगभरातील चाहत्यांसमोर रिलेशनशिप कबूल केले होते. ती म्हणाली होती, 'मला त्याच्यावर अभिमान आहे आणि त्याला लवकरच मुंबईत बोलावणार आहे. त्याने मला पॅरिस दाखवले, फ्रेंच स्टाइलमध्ये रोमान्स केला. आती मी त्यावर भारतीय स्टाइलमध्ये प्रेम करणार आहे. मी त्याला ताजमहल दाखवेल आणि स्ट्रीट फुड खाऊ घालेल. त्यातून इंडियन टेस्ट कळते.' साइरिलला मल्लिकाचे प्रेम भारतात घेऊन आले आहे. आशा आहे, की ही जोडी लवकरच ताजमहल पाहायला जाईल आणि यादरम्यान साइरिल मल्लिकाच्या देसी स्टाइलने इम्प्रेस होईल.
व्हॅलेंटाइन डेला सायरिलने मल्लिकाला दिली लग्झरी कार...
- इंग्रजी वेबसाइटनुसार, मल्लिका आणि सायरिलची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली.
- दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
- मागील महिन्यात व्हॅलेंटाइनला सायरिलने मल्लिकाला एक लग्झरी कार गिफ्ट केली.
- मल्लिका सध्या दिग्दर्शक डेनिअल लीच्या 'द लॉस्ट टॉम्ब' या हॉलिवूड सिनेमाचे शूटिंग करतेय.
बॉयफ्रेंड साइरिल ऑक्जेनफॅन्ससोबत योगा हाऊसबाहेर स्पॉट झालेल्या मल्लिका शेरावतचे PHOTOS...