आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिव्हीलिंग टॉपमध्ये दिसली मंदिरा, तर नो मेकअप लूकमध्ये दिसली श्रीदेवीची मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 90 च्या दशकातील प्रसिद्ध शो 'शांती' ची अॅक्ट्रेस मंदिरा बेदी सोमवारी रिव्हीलिंग टॉपमध्ये मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यादरम्यान ती ब्लू डेनिममध्ये होती. सोबत तिने गॉगल कॅरी केले होते. तर श्रीदेवीची मुलगी जान्हवी वांद्रा परिसरात स्पॉट झाली होती. त्यावेळी जान्हवीने प्रिंटेड लाँग कुर्ता आणि प्लाजोमध्ये झळकली. 

हे सेलेब्सही झाले स्पॉट.. 
- त्याशिवाय एअरपोर्टवरही गुलशन कुमारची सून दिव्या खोसला कुमार मुलगा रुहानबरोबर स्पॉट झाली. तर तमन्ना भाटिया आणि सिद्धार्थ मल्होत्राही स्पॉट झाले. 
- जॅकलिन फर्नांडिसही वांद्र्यात फिरताना दिसली. त्याशिवाय विराट कोहली एअरपोर्टवर स्पॉट झाला. 

पुढील स्लाइड्सवर, विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सचे PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...